ताज्या बातम्या मुंबई

तर मनपा आयुक्तांविरोधात कारवाई करा : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

X : @therajkaran मुंबई : सभागृहाने दिलेले निर्देश त्यांना कमी वाटत असतील, तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, असे सुस्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narwekar) यांनी आज मुंबादेवी मंदिराच्या दर्शनी भागात सुरू असलेल्या बांधकाम संदर्भात दिले. भाजप सदस्य अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष […]

महाराष्ट्र

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच राहणार : देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच कायम राहणार, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिली. शिवसेना अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्यच असल्याचे सांगत त्याबद्दल त्यांनी राहुल नार्वेकर यांचे स्वागत केले. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल आणि मुख्यमंत्री म्हणूनही एकनाथ शिंदे हेच राहतील, असा विश्वासही […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंचा खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न : मंत्री दीपक केसरकर यांची टीका

X: @therajkaran मुंबई: विधानसभा अध्यक्ष आणि सभागृह नेते मुख्यमंत्री यांची भेट झाली म्हणजे आकाश कोसळले, असे मानण्याचे कारण काय? आपली बाजू लंगडी आहे असे वाटते त्यांनी मतप्रदर्शन करून खोटी सहानुभूती मिळवणे बंद करावे, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षप्रवक्ते दिपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर यशोमती ठाकूर – गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक वाद

X : @therajkaran नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात मंत्री आणि कॉंग्रेस महिला सदस्य यांची जोरदार शाब्दिक चकमक उडाली.  महिलांना सन्मान देण्याची संस्कृती यांची नाही, असा आक्षेप महिला सदस्यांनी घेतला तर, आपण मंत्री असताना काय केले, वाटल्यास माझ्यावर हक्कभंग आणा, असे आव्हान मंत्री यांनी दिले. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. त्याच वेळी संतप्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करू – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

X: @therajkaran नागपूर: शिवसेना आमदार अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar) यांच्यापुढे पुढील सुनावणी आजपासून येथे सुरू झाली. पत्रकारांशी आज ७ डिसेंबर या दिवशी अनौपचारिक संवाद साधतांना, राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानसभा सदस्य म्हणून अपात्र झालेली व्यक्ती विधान परिषद निवडणूक लढवू शकते; मात्र तीस वर्षे पूर्ण वयोमर्यादा आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर […]