IIT Bombay institutional accountability editorial illustration showing an examination sheet on student rights, academic integrity, social justice and due process महाराष्ट्र ताज्या बातम्या

IIT मुंबई : विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या ‘ज्ञानमंदिराची’ उत्तरपत्रिका आता कोण तपासणार?

विशेष लेख | एक परखड भाष्य साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाने जातीय भेदभावाचे आरोप, परीक्षेतील कथित गैरप्रकार, विद्यार्थी आंदोलन आणि प्रशासनाची जबाबदारी एकाच वेळी ऐरणीवर; सामाजिक न्याय आणि शैक्षणिक शिस्त परस्परविरोधी ठरू नयेत, हीच IITसमोरील खरी परीक्षा मुंबई: एकेकाळी जगाला भारतीय बुद्धिमत्तेची ताकद दाखवणाऱ्या IIT व्यवस्थेने देशाला शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योजक, तंत्रज्ञ आणि जागतिक नेतृत्व दिले. पण […]

ABVP activists protest outside Tata Institute of Social Sciences Mumbai demanding better emergency medical facilities for students महाराष्ट्र ताज्या बातम्या

TISS विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेवर अभाविपचा सवाल; १० दिवसांत कारवाईची मागणी

२४×७ वैद्यकीय सेवा, समर्पित रुग्णवाहिका, हेल्पलाइन आणि रुग्णालयाशी MOU करण्याची मागणी मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथील विद्यार्थी डॉ. जनार्दनन पी. यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबईने प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आणि काही विद्यार्थ्यांनी TISS मुंबई कॅम्पसबाहेर निदर्शने करून प्रशासनाला […]

Students examine examination papers as policymakers, officials and journalists discuss the national examination paper leak controversy against the backdrop of the Indian Parliament, symbolising governance, accountability and public concern. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पेपरफुटीच्या मुद्द्यावर शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याच्या लेखाची चर्चा; एकनाथ शिंदेंच्या मौनामुळे वाढल्या राजकीय चर्चा

मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या लेखामुळे महायुतीत कोणता संदेश, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा मुंबई : देशभरात नीट (NEET)सह विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटीच्या घटनांवरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असताना, दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राष्ट्रीय सहसमन्वयक व प्रसारमाध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी लिहिलेल्या “पेपरफुटी ही केवळ प्रश्नपत्रिकेची नव्हे, तर लाखो […]

ABVP Mumbai minister Prashant Mali speaking on NEET-UG 2026 examination irregularities महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रीय परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रणालीगत सुधारणा आणि निष्पक्ष चौकशी आवश्यक — अभाविप

मुंबई : Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ने NEET-UG 2026 परीक्षेत समोर आलेल्या कथित पेपर लीक आणि इतर अनियमिततांच्या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने Central Bureau of Investigation (CBI) कडे सोपवण्याचा निर्णय योग्य आणि आवश्यक असल्याचे अभाविपने म्हटले आहे. अभाविपच्या निवेदनानुसार, CBI […]

अभाविप शिष्टमंडळ राज्यपालांना मुंबई विद्यापीठ TYBCom प्रश्नपत्रिका गळती प्रकरणाबाबत निवेदन देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठातील TYBCom प्रश्नपत्रिका फूट प्रकरण: SIT स्थापन करण्याची अभाविपची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये तृतीय वर्ष बी.कॉम. (TYBCom) अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका फूटीचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) मुंबईतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास हादरला असून, हा केवळ निष्काळजीपणाचा प्रकार नसून संघटित भ्रष्टाचार आणि संगनमताचे लक्षण असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकूर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘अवैध फी’ व ‘भ्रमित प्लेसमेंट’ आरोप; ABVP कडून प्राचार्यांना निवेदन

मुंबई: कांदिवली (पू.) मधील ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांवर अवैध फी दंड, एकरकमी फी भरण्याचा आग्रह आणि भ्रम निर्माण करणारी प्लेसमेंट माहिती दिल्याचा गंभीर आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) प्राचार्यांना निवेदन दिलं. तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ABVP च्या निवेदनानुसार, महाविद्यालयाच्या प्रशासनाने घेतलेले काही निर्णय शासनाच्या धोरणांच्या विरोधात असून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील परराज्यातील विद्यार्थ्यांची ‘घुसखोरी’; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्यायाचा ठपका

मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत परराज्यातील विद्यार्थ्यांची घुसखोरी थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे दाखवून अनेक विद्यार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील शेकडो पात्र विद्यार्थ्यांचे एमबीबीएस शिक्षणाचे स्वप्न धुळीस मिळाल्याचा आरोप होत आहे. अंदाजे १५० हून अधिक परराज्यातील विद्यार्थ्यांनी राज्य सामायिक […]