मुंबईसह महापालिकेत स्वबळाचा पर्यायही खुला : सुनिल तटकरे
मुंबई — महायुतीतील सामंजस्य कसे टिकवता येईल, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असल्याने महायुतीतील चर्चा व वाटाघाटी या राज्यपातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत होत असतात. त्यामुळे या संदर्भातील निर्णय आज किंवा उद्या घेतला जाईल, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी गुरुवारी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी […]





