उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी : एकनाथ शिंदे
Twitter : @NalavadeAnant मुंबई उध्दव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काडीमात्र नैतिक अधिकार ठाकरे नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत ते मराठा समाजाला देखील माहीत आहे आणि आम्हाला देखील माहीत आहेत, अशा संतप्त शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना थेट उध्दव ठाकरेंवर प्रहार केला. त्यावेळी यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात इंपेरिकल […]









