जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

भगीरथ भालकेंचा पाठिंबा प्रणिती शिंदेंना, सोलापुरात राम सातपुतेंची वाट बिकट?

पंढरपूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते यांच्यात चुरशीची लढत होते आहे. दोन्ही तरुण उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. यातच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यानं, त्याचा फायदा आता प्रणिती शिंदे यांना होईल असं दिसतंय. प्रवेश करतानाच्या सभेत दादांच्या सांगण्यावरुन सातपुतेंना आमदार केलं. आता हे पार्सल बीडला पाठवायचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांच्या खेळीने भाजपची कोंडी ; माढ्यात तीन बडे नेते ‘शिवरत्नवर’ एकत्र येणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) माढा लोकसभा (Madha Lok Sabha )मतदारसंघात भाजपविरोधात (BJP) नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत . या मतदारसंघात भाजपवर नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना (dhairyasheel mohite patil) आता माढ्यात शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याचं निश्चित मानलं जात आहे . याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र

गाडीवर हल्ला करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा आरोप

सोलापूर – राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. त्यात सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. या आरोपामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. नेमकं काय घडलंय? प्र्णिती शिंदे गेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘दोन वेळा पराभव झाला तरीही…’; माजी मुख्यमंत्र्यांना भाजपकडून खुली ऑफर!

मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीदरम्यान त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना असं वक्तव्य केलं. यावेळी ते म्हणाले की, माझा दोन वेळा पराभव झाला आहे. तरीही प्रणितीताई शिंदे आणि मला भाजपची ऑफर आहे. मात्र जरी भाजपने ऑफर दिली तरी […]