₹11.05 trade price आणि ₹325 printed MRP असलेल्या IV Setमधील 2841 टक्के markup दर्शवणारे वैद्यकीय साहित्याच्या किंमत-रचनेवरील संपादकीय चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याच्या किमतींचा खेळ उघड…?

₹११.०५च्या IV Setवर ₹३२५ MRP; २८४१ टक्क्यांच्या ‘मार्कअप’कडे तुकाराम मुंढेंनी वेधले केंद्राचे लक्ष…! महाराष्ट्र FDAच्या पाहणीत काही वैद्यकीय साहित्याच्या trade price आणि printed MRPमध्ये मोठी तफावत आढळली आहे. ₹११.०५च्या IV Setची MRP ₹३२५ असल्याचे उदाहरण समोर आल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्राच्या औषधनिर्माण विभाग आणि NPPAकडे किंमत-रचनेचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. मात्र २८४१ टक्के […]

Maharashtra loose edible oil shop with FDA inspection and 12-month transition period for traders to comply with food safety rules महाराष्ट्र ताज्या बातम्या

सुट्या खाद्यतेलावर FDAची कारवाई वर्षभरासाठी स्थगित; कायदा मात्र कायम!

व्यापाऱ्यांना ‘ट्रांझिशन’ दिलासा; नियमांचे पालन करण्यासाठी एक वर्षाची मुदत, त्यानंतर वाढ नाही मुंबई  — राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीविरोधातील अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीमुळे अडचणीत आलेल्या पारंपरिक खाद्यतेल व्यावसायिकांना राज्य सरकारने मंगळवारी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या खाद्यतेल विक्रीवरील FDAची कारवाई एक वर्षासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर करत, या काळात व्यापाऱ्यांनी विद्यमान […]

माध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सावजी उद्योगाविषयी भूमिका स्पष्ट करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘सावजी’ वादावर सरकारची भूमिका स्पष्ट; उद्योगाला बदनाम करणारी सरसकट विधाने अयोग्य : बावनकुळे

“भेसळ आढळल्यास कठोर कारवाई करा; पण संपूर्ण सावजी उद्योगावर प्रश्नचिन्ह लावू नका” तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया मुंबई :  अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अलीकडे विदर्भातील ‘सावजी’ मटणाबाबत केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी या विषयावर प्रतिक्रिया देत, एखाद्या विशिष्ट प्रकरणात नियमभंग किंवा भेसळ आढळल्यास संबंधितांवर […]

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करणारे शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणारे वरिष्ठ अधिकारी यांचे प्रतिनिधिक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

FDA मध्ये तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून नवा वाद; २९ कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

कामाच्या ताणापासून मनुष्यबळाच्या कमतरतेपर्यंत गंभीर आक्षेप; कठोर अंमलबजावणीमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचीही विभागात चर्चा मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तथा ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार करत […]

Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Jhirwal addresses the Legislative Assembly while responding to questions on the revival of Hafkine Bio-Pharmaceutical Corporation in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘हाफकिनची एक इंचही जमीन विकली जाणार नाही’; तुकाराम मुंढेंकडे पुनरुज्जीवनाची जबाबदारी

मुंबई : १३५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे संस्थेच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाची सद्यस्थिती आणि त्याच्या संभाव्य खासगीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. उपप्रश्नांमध्ये भाजपचे अतुल […]

Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Zirwal addressing the Legislative Assembly during a discussion on Haffkine Institute, food adulteration and FDA administration. ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘हाफकिन वाचणार, मुंडेही राहणार’; विधानसभेत झिरवाळांची स्पष्ट घोषणा

मुंबई : परळ येथील ऐतिहासिक हाफकिन इन्स्टिट्यूटची जागा विकली जाणार नाही, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी विधानसभेत दिले. काशीनाथ दाते यांच्यासह सुमारे ३० सदस्यांनी राज्याच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित ही महत्त्वाची लक्षवेधी सूचना मांडली होती. चर्चेदरम्यान काशीनाथ दाते यांनी अहमदनगर जिल्ह्यातील […]

Editorial illustration showing FDA officials conducting raids on food adulteration units, gutkha networks and pharmaceutical facilities while a senior bureaucratic figure oversees enforcement operations in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

परभणीच्या पालक सचिवपदावरून तुकाराम मुंढे यांची हकालपट्टी की नियमित बदल?; प्रशासनात चर्चांना उधाण

भेसळ, गुटखा आणि बनावट औषधांविरोधातील कारवायांच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची चर्चा मुंबई : राज्यातील भेसळखोर, गुटखा माफिया आणि बनावट औषधांच्या रॅकेट्सविरोधात आक्रमक कारवाया सुरू केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अवघ्या चार महिन्यांपूर्वी देण्यात आलेले परभणी जिल्ह्याचे पालक सचिवपद त्यांच्या कार्यकक्षेतून काढून घेण्यात आल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात विविध […]