छान झाले,दांभिकांची,पंढरी उद्ध्वस्त झाली…?
उध्दव ठाकरेंना आशिष शेलार यांचे जशास तसे उत्तर……! कविवर्य सुरेश भटांची जी कविता आज उद्धव ठाकरे यांनी वाचली त्याच कवितेतील पुढची ओळ उद्घोषीत करुन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयांत पत्रकारांशी बोलताना अगदी सडेतोड व जशास तसे उत्तर दिले.छान झाले,दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली,यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही !अशा ओळीत […]









