ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘ तुतारी ‘ वाजली , विधानसभेसाठी शरद पवारांच्या पक्षाची नवी फौज सज्ज !

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागांपैकी तब्बल आठ जागांवर आघाडी घेत बाजी मारली . या यशानंतर आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभेसाठी (vidhansbha )मास्टर प्लॅन तयार केला असून या पार्शवभूमीवर त्यांनी पुण्यामध्ये महत्वाची बैठक घेतली .या बैठकीत त्यांनी पक्षाच्या प्रत्येक खासदाराकडे त्यांच्या मतदार संघात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विधानपरिषदेसाठी ठाकरे गट रिंगणात ; अनिल परब यांच्यासह अभ्यंकर यांना उमेदवारी

मुंबई : लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून आता राज्यात लवकरच विधानपरिषदेच्या (vidhan parishad maharashtra election) निवडणुकीचे पडघम वाजणार आहे . राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून ( Thackeray group ) आघाडी घेत पदवीधर मतदार संघातून माजी मंत्री अनिल परब( Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ? मनसैनिकांनी दिले संकेत

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता या लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत .अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray )यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी मुंबईतील शिवाजी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत आघाडीत-बिघाडी, काँग्रेसचा उमेदवार ठाकरे गटाच्या नेत्याला देणार टक्कर

अकोला : आज काँग्रेसकडून लोकसभेसाठी सात उमेदवारांसह अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली आहे. अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आजच शिवसेना ठाकरे गटाच्या आढावा बैठकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन टर्म नगरसेवक राहिलेले राजेश मिश्रा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवडणुका शिंदे-फडणवीस व अजितदादांच्या नेतृत्त्वात लढविणार : चंद्रशेखर बावनकुळे

X: @therajkaran मुंबई: सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा भाजपाचा दुपट्टा घालतो तेव्हा तो कार्यकर्ता होतो. सुपर वॉरियर्सच्या गळ्यात असलेला भाजपाचा दुपट्टा हा हीच त्यांची ओळख आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कार्यकर्त्यांनी आपला सन्मान व या दुपट्ट्याची शान राखण्यासाठी पक्षकार्य करताना निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न करावे. मुंबई शहरातील मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई […]