प्रकाश आंबेडकरांना धक्का ; यवतमाळमधील उमेदवार अभिजित राठोड निवडणुकीपासून वंचित
मुंबई : लोकसभा निवडणुकीवर वंचितला यवतमाळ -वाशिम लोकसभा (Yavatmal–Washim Lok Sabha )मतदारसंघातुन धक्का बसला आहे . या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड (Abhijeet Rathod ) यांना निवडणूक लढण्यापासून वंचितच राहावे लागणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली आहे .त्यामुळे या मतदारसंघात वंचित बहुजन […]