राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन व पगारबंदी प्रक्रियेला शासनाची तूर्तास स्थगिती...
मुंबई: राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन आणि पगारबंदीच्या प्रक्रियेला शासनाने तूर्त स्थगिती दिली असून, त्यामुळे राज्यातील शेकडो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे....