अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – कामगार मंत्री ॲड. आकाश...
मुंबई – पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात नुकत्याच घडलेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश कामगार मंत्री...









