CPIM against Hindi : हिंदीची सक्ती म्हणजे मराठी अस्मितेवर घाव...
मुंबई: महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय म्हणजे मराठी भाषा, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि संस्कृतीवर झालेला...









