सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

221

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांची घोषणा – वैनगंगा-पैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य, ८४ हजार कोटींचा...

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. “आमचं हे सरकार...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

परभणी पुतळा तोडफोड आणि बीड सरपंच हत्या प्रकरण: न्यायालयीन चौकशी...

नागपूर: परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचार, बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या निर्घृण हत्येसह खंडणी वसुलीच्या संघटित...
मुंबई

अडीच वर्षांनंतर विधान परिषदेला नवे सभापती; प्रा. राम शिंदे यांची...

नागपूर : विधान परिषद सभापतीपदी भाजपचे प्रा. राम शिंदे यांची आज बिनविरोध निवड झाली. उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सभागृहात...
महाराष्ट्र

कोकणातील मच्छिमारांवरील हल्ले व परराज्यातून होणाऱ्या मासेमारीची दखल; मुख्यमंत्री फडणवीस...

नागपूर: पश्चिम किनारपट्टीवर कोकणातील मच्छिमारांना परराज्यातील आणि आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून येणाऱ्या मोठ्या बोटी आणि ट्रॉलर्सकडून होत असलेल्या मासेमारीमुळे नुकसान...
मुंबई

परभणीतील संविधान अवमान व बीड सरपंच हत्या प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ;...

नागपूर: परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान अवमान प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून आज विधानसभेत तीव्र पडसाद...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र: देवेंद्र फडणवीस

नागपूर – विरोधीपक्ष आज इव्हिएम संदर्भात खोटे कथन रचून अपप्रचार करत आहेत. पण आम्ही महाराष्ट्राला आता गतिशील सरकार देणार आहोत....
महाराष्ट्र

… पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले नाही: एकनाथ शिंदे

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणूकीत महायुतीचे १७ आणि महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले. पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले...
महाराष्ट्र

सभात्यागपेक्षा चर्चेवर भर द्या – नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची...

X : @therajkaran मुंबई – महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्र

नवनिर्वाचित १७३ उमेदवारांनी घेतली आमदारकीची

X: @therajkaran मुंबई : महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेसाठी निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधीसाठी तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. हंगामी अध्यक्ष...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे तर महाजातीयवादी सरकार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार...

X : @therajkaran मुंबई – महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या (Mahayuti government) काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला...