तलाठी परीक्षा पेपर संदर्भातील घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा – नाना पटोले
मुंबई : तलाठी परीक्षेत पेपर संदर्भात झालेला घोटाळा हा मध्यप्रदेशात एकेकाळी झालेल्या व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेस...