Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

447

Articles Published
ताज्या बातम्या महाराष्ट्र

आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीची राजकारणात “एन्ट्री”

X: @therajkaran मुंबई: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या (Ganpat Gaikwad) पत्नी सुलभाताई गायकवाड (Sulbhatai Gaikwad) आगामी विधान सहा निवडणुकीत (Vidhan...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

Hatkanangle Lok Sabha : शिंदेंची नवी चाल; अपक्ष आमदाराच्या भावाला...

X: @therajkaran मुंबई: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle) जागावाटपावरून आणि उमेदवारावरून अजूनही संभ्रम आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

अरुण गोयल व मुख्य निवडणूक आयुक्तांमध्ये वादाची चर्चा : राजीनाम्याचे...

X: @therajkaran मुंबई: केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल (Election Commissioner Arun Geol) यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे कारण आता समोर आले...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

CAA News : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचं केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची अधिसूचना...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्धव सेनेकडून...

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : भाजपच्या सर्वेक्षणानं शिंदे गटाच्या दोघांची उमेदवारी...

X: @theRajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्याचा जोरदार...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahayuti meeting : महायुतीची बैठक अचानक रद्द : जागा वाटपाचा...

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सध्या जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. कोण कुठल्या जागेवर लढणार?...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रवादीतील हे १२ नेते भाजपात जाणार! : अतुल लोंढेंच्या दाव्याने...

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election) राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटातील निलेश लंके...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

राजकारण हा माझा प्रांत नाही: नाना पाटेकर

X: @therajkaran मुंबई: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nilesh Lanke : निलेश लंकेंची घरवापसी टळली : शरद पवारांनी...

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आज मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...