Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

447

Articles Published
ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेच्या निकालापूर्वीच गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी होणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे . मात्र या लोकसभा निवडणुकीत मुंबई...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा दणका ; जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी...

मुंबई : नुकत्याच राज्यातील लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) सर्व टप्प्यातील मतदान (Voting) पार पडलं आहे . अशातच आता...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या बालेकिल्यात राज ठाकरेंची खेळी ; कोकण पदवीधर मदारसंघासाठी अभिजित...

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत . अशातच आता भाजपचा बालेकिल्ला...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

नितीन गडकरींच्याविरोधात मोदी-शाह, फडणवीसांचा कट ; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : लोकसभा निवडणूका अंतिम टप्यात आल्या असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचे युवा शिलेदार धीरज शर्मा ,सोनिया दुहन पक्षाची साथ...

मुंबई : लोकसभा निकडणुकीच्या अंतिम टप्यातील रणधुमाळी सुरु असताना अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे… महाराष्ट्रात काय होणार? याकडे देशाचं...
महाराष्ट्र मुंबई

निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंतच्या 5 टप्प्यातील टक्केवारी जाहीर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज देशातील 57 जागांवर मतदान पार पडले . दरम्यान, निवडणूक आयोगाने(Election commission of india...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंचा शिलेदार हरपला ! दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग...

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena)कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

इतिहासात पहिल्यादांच गांधी कुटूंबाने “काँग्रेस “सोडून “आप ” ला केलं...

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे . या टप्प्यात राजधानी दिल्लीत लोकसभेच्या (Delhi Voting)...
ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आरबीआयचा लाभांश देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ आणणार ?

मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत (Lok Sabha Election)पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना आता सहाव्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे....
ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विधानपरिषदेसाठी ठाकरे गट रिंगणात ; अनिल परब यांच्यासह अभ्यंकर यांना...

मुंबई : लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून आता राज्यात लवकरच विधानपरिषदेच्या (vidhan parishad maharashtra election) निवडणुकीचे पडघम वाजणार आहे...