ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना

मुलींना करणार लखपती; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांना उत्तर देणाऱ्या सभा अजित पवार गटाने गुंडाळल्या?

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात आम्ही फक्त दोन ठिकाणी उत्तर सभा घेतल्या. आता पक्ष वाढीसाठी राज्यभरात दौरे करणार आहोत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (NCP State President Sunil Tatkare) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तटकरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरनामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

समिती सदस्य – महामंडळावरील नियुक्त्या लवकरच – आशिष शेलार

Twitter : @NalavadeAnant मुंबई विधिमंडळातील विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य तसेच महामंडळांवरील नियुक्त्याबाबत मंगळवारी झालेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. याद्या तयार करण्यात आल्या असून तिन्ही पक्षांतर्फे राज्यात लवकरच महासंवाद दौरा (Maha Samvad Tour) करण्यात येणार असल्याची घोषणा,  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

टोलचा पैसा जातो कुठे? – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई पुणे जिल्ह्यातील जनरल मोटर्स कंपनी बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून सरकारच्या या भूमिकेमुळे हे सरकार कामगार विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात सुरु असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्याचबरोबर ‘टोल’ आंदोलनाचे […]

विश्लेषण ताज्या बातम्या

विजयकुमार गावित: मुंडे गटाच्या शेवटच्या समर्थकाला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा डाव?

Twitter : @vivekbhavsar 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर विकासाचा पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्या नावाचा बोलबाला होता. गुजरात मॉडेलची चर्चा होती. 2014 पर्यंत नंदुरबारमधून फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचाच खासदार निवडून जात होता. स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी यापूर्वी २००४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात जाहीरपणे सांगितले होते की ज्या दिवशी नंदुरबारमधून भाजपचा खासदार निवडून जाईल, त्या दिवशी या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर निवडणूक आयोग निर्णय घेईल – सुनिल तटकरे

Twitter: @NalavadeAnant मुंबई आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेवर युक्तिवाद करण्याचा त्यांनाही तितकाच अधिकार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर गुणवत्तेवर, पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा आहे. आजची पहिली सुनावणी आहे. आता पुढे युक्तीवाद होत राहतील तसतशी भूमिका आमचे वकील आमच्यावतीने मांडतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठा-कुणबी प्रमाणपत्र समिती मराठवाडा दौऱ्यावर

Twitter : @NalavadeAnant मुंबई  मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि समिती सदस्य हे ११ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक […]

मुंबई महाराष्ट्र

तर सळो की पळो करून सोडू – प्रदेश काँग्रेसचा इशारा

Twitter: @NalavadeAnant मुंबई देशात राहुल गांधींची लोकप्रियता पाहून घाबरून भाजपची रावण प्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरली असली तरी याद राखा त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करून सोडू’ असा, खणखणीत इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपला दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपने सोशल मीडियावर रावणाच्या अवतारात दाखवले […]

मुंबई महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आजी – माजी सदस्यांचा स्नेहमेळावा आणि परिसंवाद

Twitter : @therajkaran मुंबई महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त (Centenary of the Maharashtra State Legislative Council) विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्नेहमेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dy Chairpaerson of Council Dr Neekam Gorhe) यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्य यांची बैठक यासंदर्भात घेण्यात आली. यावेळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना २२४ कोटींची भरपाई देण्यास टाळटाळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई खरीप-२०२० हंगामातील एनडीआरएफअंतर्गत (NDRF) केलेले पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणेबाबत विमा कंपन्यांना कळविण्यात आले होते. मात्र, याबाबत विमा कंपन्या विविध मुद्दे उपस्थित करून नुकसान भरपाई देण्याचे टाळत आहेत. पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी ६ कंपन्यांपैकी ४ कंपन्यांच्या कडून २२४ कोटी रुपये देय आहेत. ही बाब कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी […]