मानसिक तणावामुळे विद्यार्थ्यांचे बळी; प्रबोधन आणि समुपदेशनाची युवासेनेची मागणी
By योगेश त्रिवेदी मुंबई – विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची गंभीर दखल शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली असून, त्यांनी युवासेनेच्या सिनेट सदस्यांना तातडीने मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार युवासेना उपनेत्या सौ. शितल शेठ देवरुखकर, प्रदीप सावंत, […]