आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री सोडा, मंत्री पण केलं नसतं, काय लायकी...
मुंबई- उद्धव ठाकरेंनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या गौप्यस्फोटाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री काय, मंत्रीसुद्धा केलं नसतं, अशी टीका...









