नार्वेकरांनी अन्यायाचं नाव ‘न्याय’ ठेवलं; महापत्रकार परिषदेत असीम सरोदेंचा मोठा...
मुंबई आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आज महा पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचं...









