आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी काँग्रेसचा विरोध? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेत जोरदार...
नवी दिल्ली राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसह पंडीत जवाहरलाल नेहरूंवर आगपाखड केली....









