प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजूरी, मंत्री विजयकुमार गावित, खा....
नंदुरबार बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली नंदुरबार तालुक्यातील प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर व्ययअग्रक्रम समितीची रुपये ७९३.९५ कोटी...









