जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधकांचे राज्यव्यापी आंदोलन
मुंबई: राज्यातील भाजप-युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या विधेयकाला “अत्याचारी...









