विनोद तावडे-एकनाथ खडसे भेटीने रंगल्या राजकीय चर्चा; उत्तर महाराष्ट्रात नव्या...
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण...









