रमाई आवास योजनेत बनावट कागदपत्रांचा आरोप; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचा वापर...
मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील रमाई आवास योजनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावांचा वापर करून कथित बनावट कागदपत्रे तयार...









