ऑर्केस्ट्राच्या नावाखालील अश्लील नृत्यांवरही कारवाईचा मार्ग मोकळा; सुधारणा विधेयक विधानसभेत...
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हॉटेल्स, उपाहारगृहे आणि बारमध्ये चालणाऱ्या अश्लील नृत्यांवरही पोलिसांना कारवाई करता यावी, यासाठीचे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले....









