नांदेड-लातूर रेल्वे प्रकल्पासाठी राज्याने तातडीने निधी द्यावा; अमित देशमुख यांची...
मुंबई : मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना जोडणारा बहुप्रतीक्षित नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारने आपल्या वाट्याचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा,...









