Elections: लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करा...
मुंबई : महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच धर्मद्वेष व भाषाद्वेष रोखण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज...









