नारायण राणेंच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब, किरण सामंतांची माघार, लढत ठरली
रत्नागिरी- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघआतून नारायण राणे हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. तर किरण सामंत यांनी...









