मोदी-शाहांचा महाराष्ट्रात प्रचाराचा झंझावात, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष, मविआकडूनही हे नेते...
मुंबई- महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारात मोदी-शाहा ही जोडगोळी जोरदार प्रचार करताना दिसतेय. तर दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी मविआकडूनही जोरदार प्रतिवार होताना...








