मराठवाड्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे ताणाखाली आलेल्या सोयाबीन, कापूस आणि मका पिकांच्या शेतात पावसाची प्रतीक्षा करणारा शेतकरी महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यातील खरीप पिके धोक्यात

पावसाच्या दीर्घ खंडाचा सोयाबीन, कापूस, मका आणि कडधान्यांना फटका; अनेक भागांत 20 ते 45 दिवसांचा खंड, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली मराठवाड्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीन, कापूस, मका आणि कडधान्यांसह अनेक पिकांची वाढ खुंटली असून काही भागांत पिके करपू लागली आहेत. पेरणी आणि लागवडीसाठी हजारो रुपये खर्च […]

मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठवाड्यातील 76 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती; पीक नुकसानीसाठी जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन

पीक विम्यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश; चारा, पाणी आणि वीजपुरवठ्याच्या नियोजनावर भर नांदेड : कमी पाऊस आणि पावसातील दीर्घ खंडामुळे मराठवाड्यातील 76 तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान, चारा टंचाई आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने नियोजन करावे, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी […]

मराठवाड्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे ओलाव्याअभावी पिवळी पडलेली सोयाबीन, कापूस आणि मका पिके पाहत आभाळाकडे पाहणारा शेतकरी महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यातील खरीप पिके धोक्यात

पावसाच्या दीर्घ खंडाचा सोयाबीन, कापूस, मका आणि कडधान्यांना फटका; अनेक भागांत 20 ते 45 दिवसांचा खंड, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली मराठवाड्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीन, कापूस, मका आणि कडधान्यांसह अनेक पिकांची वाढ खुंटली असून काही भागांत पिके करपू लागली आहेत. पेरणी आणि लागवडीसाठी हजारो रुपये खर्च […]

बीड–पुणे रेल्वे 17 सप्टेंबरपासून सुरू होण्याचे नियोजन महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्याच्या विकासाला जोडणार नवी जीवनवाहिनी

१७ सप्टेंबरपासून बीड–पुणे रेल्वे सुरू करण्याचे नियोजन; डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) सेवेसाठीही हालचाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिन १७ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाचा हा दिवस बीडवासीयांसाठी आणखी एका महत्त्वाच्या कारणाने विशेष ठरणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली बीड–पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगर–बीड–परळी वैजनाथ रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच […]

मराठवाड्यात SIR मोहिमेत मतदार पडताळणी करताना BLO अधिकारी, verification pending मतदार नोंदी आणि आठ जिल्ह्यांचा नकाशा महाराष्ट्र ताज्या बातम्या

२१ लाखांपेक्षा अधिक मतदारांचा शोध…

SIRमध्ये मराठवाड्यात २१ लाख ४१ हजार ८९८ मतदार ‘अनुपलब्ध’ श्रेणीत; छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ६ लाखांहून अधिक नावे विशेष सखोल मतदार पडताळणी अर्थात एस.आय.आर. मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांची पडताळणी करताना मराठवाड्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. घरोघरी पडताळणी आणि गणनापत्र संकलनाची वाढीव मुदत १७ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल २१ लाख ४१ हजार ८९८ मतदारांची माहिती ‘अनुपलब्ध’ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाडा: ७६ वर्षांनंतरही मागासलेलाच का?

उद्योग, शिक्षण, पाणीटंचाई आणि वाढती गुन्हेगारी – मुख्य कारणे कोणती? मराठवाड्याची खरी ओळख काय? X: @prashanthamine मस्साजोगची ओळख तिथल्या चविष्ट कांदे-पोहे, मटकीची उसळ आणि गोडसर चहामुळे आहे, गुंडगिरीमुळे नव्हे! पण आज बीड आणि संपूर्ण मराठवाड्याची ओळख ही गुन्हेगारीशी जोडली जात आहे. मागासलेपणा, उद्योगधंद्यांचा अभाव, अपूर्ण सिंचन व्यवस्था, दर्जेदार शिक्षणाचा अभाव आणि अपुऱ्या रेल्वे-सुविधा या समस्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अडथळे व्हाया मराठवाडा…

X:  @abhaykumar_d  नांदेड: महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांना मराठवाड्यातून यापूर्वी बराच त्रास झालेला आहे . मराठवाड्यातील भोळ्याभाबड्या जनतेला कधी जातीयवाद, कधी आरक्षण ,कधी शेतीविषयक समस्या या कारणावरून भडकावले जाते. नेतेमंडळी बाजूला राहतात. परंतु समाजात दरी निर्माण होईल असे कृत्य करून संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम नियोजनबद्धरीत्या केले जाते. यापूर्वी मराठवाड्यातून अनेकदा असे कुकृत्य झालेले आहे. मुख्यमंत्री […]