ABVP activists protest outside Tata Institute of Social Sciences Mumbai demanding better emergency medical facilities for students महाराष्ट्र ताज्या बातम्या

TISS विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेवर अभाविपचा सवाल; १० दिवसांत कारवाईची मागणी

२४×७ वैद्यकीय सेवा, समर्पित रुग्णवाहिका, हेल्पलाइन आणि रुग्णालयाशी MOU करण्याची मागणी मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथील विद्यार्थी डॉ. जनार्दनन पी. यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबईने प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आणि काही विद्यार्थ्यांनी TISS मुंबई कॅम्पसबाहेर निदर्शने करून प्रशासनाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

UGC NET 2026 : तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांतील त्रुटींवर अभाविपचा NTA ला सवाल

इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांची पुनर्परीक्षा; विद्यार्थ्यांसाठी सुलभ केंद्रे आणि प्रवास व्यवस्थेची मागणी मुंबई  : UGC NET जून २०२६ परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्यानंतर या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA ने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने परीक्षा प्रक्रियेतील गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्न […]

Editorial illustration showing women students facing water shortage and inadequate basic facilities at a Mumbai university hostel महाराष्ट्र ताज्या बातम्या

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; तक्रारदार विद्यार्थिनीला धमकी दिल्याचा आरोप

मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा; मुंबई विद्यापीठ प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मरिन ड्राइव्ह, चर्चगेट येथील मादाम कामा महिला वसतिगृहातील अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. विद्यार्थिनींना पाणी, स्वच्छता आणि दैनंदिन गरजांशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यापीठ प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी […]

महाराष्ट्रातील तीन वर्षीय LLB प्रवेश प्रक्रियेतील मान्यता अडचणी सोडवण्याची मागणी करणारे अभाविपचे मुंबई पदाधिकारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधी प्रवेशातील मान्यता अडचणी तातडीने सोडवा; अभाविपची राज्य सरकारकडे मागणी

महाविद्यालये, BCI, विद्यापीठे आणि सरकारने समन्वय साधावा; मुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्र्यांना निवेदन मुंबई  : महाराष्ट्रातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही विधी महाविद्यालयांच्या मान्यता प्रक्रियेसंदर्भात महाविद्यालये आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) यांच्यातील अडचणींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होत असल्याचा […]

टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील कुलगुरू कार्यालयासमोर आंदोलन करताना अभाविपचे विद्यार्थी कार्यकर्ते. मुंबई ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरण : राज्य सरकारच्या सीआयडी चौकशीच्या सूचनेकडे दुर्लक्ष? कुलगुरूंच्या दालनासमोर अभाविपचे आंदोलन

टीवायबीकॉम प्रश्नपत्रिका गळतीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी; सीआयडी चौकशी न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मुंबई: मुंबई विद्यापीठातील कथित टीवायबीकॉम अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबत राज्य सरकारने महाराष्ट्र विधानपरिषदेत स्पष्ट सूचना दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली आहे. राज्य सरकारच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सीआयडी […]

Education experts participating in ABVP round table conference महाराष्ट्र ताज्या बातम्या

अभाविपच्या विद्यार्थी अनुपस्थिती सर्वेक्षणावर गोलमेज परिषद; शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे मंथन

विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि मानसिक आरोग्यावर भर मुंबई: Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (अभाविप), मुंबई आणि Dr. Babasaheb Ambedkar Technological University, लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विद्यार्थी अनुपस्थिती सर्वेक्षण : गोलमेज परिषद’ डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, चर्चगेट येथे पार पडली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेली घट, त्यामागील कारणे आणि संभाव्य उपाययोजना यांवर या परिषदेत सखोल […]

ABVP Mumbai minister Prashant Mali speaking on NEET-UG 2026 examination irregularities महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रीय परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रणालीगत सुधारणा आणि निष्पक्ष चौकशी आवश्यक — अभाविप

मुंबई : Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ने NEET-UG 2026 परीक्षेत समोर आलेल्या कथित पेपर लीक आणि इतर अनियमिततांच्या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने Central Bureau of Investigation (CBI) कडे सोपवण्याचा निर्णय योग्य आणि आवश्यक असल्याचे अभाविपने म्हटले आहे. अभाविपच्या निवेदनानुसार, CBI […]

अभाविप शिष्टमंडळ राज्यपालांना मुंबई विद्यापीठ TYBCom प्रश्नपत्रिका गळती प्रकरणाबाबत निवेदन देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठातील TYBCom प्रश्नपत्रिका फूट प्रकरण: SIT स्थापन करण्याची अभाविपची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये तृतीय वर्ष बी.कॉम. (TYBCom) अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका फूटीचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) मुंबईतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास हादरला असून, हा केवळ निष्काळजीपणाचा प्रकार नसून संघटित भ्रष्टाचार आणि संगनमताचे लक्षण असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकूर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘अवैध फी’ व ‘भ्रमित प्लेसमेंट’ आरोप; ABVP कडून प्राचार्यांना निवेदन

मुंबई: कांदिवली (पू.) मधील ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांवर अवैध फी दंड, एकरकमी फी भरण्याचा आग्रह आणि भ्रम निर्माण करणारी प्लेसमेंट माहिती दिल्याचा गंभीर आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) प्राचार्यांना निवेदन दिलं. तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ABVP च्या निवेदनानुसार, महाविद्यालयाच्या प्रशासनाने घेतलेले काही निर्णय शासनाच्या धोरणांच्या विरोधात असून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha: भाजपकडून खानदेशमध्ये नारीशक्तीचा हुंकार: स्मिता वाघ उतरल्या रिंगणात

X: @therajkaran भाजपने जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) मतदारसंघासाठी नारी शक्तीचा हुंकार भरला आहे. गेल्यावेळी हुकलेली संधी यंदाच्या निवडणुकीत स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्याकडे चालून आली आहे. भाजपने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आणि मावळते खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांचे तिकीट कापण्यात आले आहे. गेल्यावेळी पाटील हे चाळीसगाव विधानसभेसाठी इच्छुक होते. पण […]