पटेलांच्या गोंदियातुन धर्मरावबाबा आत्रामांची माघार ; अदिती तटकरे नव्या पालकमंत्री !
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे होमग्राऊंड असलेल्या गोंदियातून धर्मरावबाबा आत्राम ( Dharmarao Baba Atram) यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे . यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या जागी आता अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती समोर आली आहे . यांची लवकरच […]