अमित शहांनी आंबेडकर विरोधी वक्तव्यातून अदानीला वाचवले : डॉ. सुरेश माने
मुंबई: भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर असा जप काय करता, असा सवाल तुच्छतेने लोकसभेत केला.त्यातून नवा वाद उभा करून त्यांनी अदानीला वाचवले आणि लोकसभेत त्याच्यावरील चर्चेतून भाजपचीही खुबीने सुटका केली, असा स्पष्ट आरोप संविधान तज्ज्ञ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी केला. गुरुवारी मुंबईतील धारावी येथील […]