ताज्या बातम्या राष्ट्रीय

मध्य प्रदेशात पुन्हा कमळ; ही आहेत भाजपच्या यशाची ५ कारणं

गेल्याच आठवड्यात आपल्या मूळगावातील मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की, मी मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा आणेन. काँग्रेसनेही मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करता यावी यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशात चांगला प्रचारही केला होता. मध्य प्रदेशात भाजपच्या यशामागील कारण नेमकं काय आहे? मध्य प्रदेशात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

..तर आम्हालाही उध्दव ठाकरेंच्या आजारावर बोलावे लागेल – सुनील तटकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार यांना गेले काही दिवस डेंग्यूची लागण झाली होती, हि वस्तुस्थिती आम्ही अनेक वेळा पत्रकारांसमोर मांडली. तरी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत हे अजित पवारांच्या आजाराबद्दल संभ्रमाची वक्तव्य करीत आहेत. त्यामूळे आता त्यांनी आपली वक्तव्य थांबवली नाही, तर मग आम्हालाही कोविड काळात उध्दव […]

मुंबई ताज्या बातम्या राष्ट्रीय

आता मोदी – शहांवर कारवाई का नाही? उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाला संतप्त विचारणा

Twitter: @NalavadeAnant मुंबई पूर्वी निवडणूक आयोग आलेल्या तक्रारींची दखल घेत होते. आताही निवडणूक आयोग निष्क्रिय झाला आहे असे आमचे म्हणणे नाही. कारण निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल यांना नोटिसा पाठवल्या आहेत. मग मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई का नाही? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

ड्रग घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे : संजय राऊत

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात ड्रग घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे असल्याचा खळबळजनक दावा उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी शनिवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. बिग बॉस २ चा विजेता एल्विश यादव विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये (Rave Party) सापाचे विष आणि […]

महाराष्ट्र

या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवाव असं वाटेल: आदित्य ठाकरे

Twitter: @NalavadeAnant मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फक्त दिल्लीत पळत असतात. या सरकारला मुंबईची महाराष्ट्राची काळजी नाही त्यांना दिल्ली आणि गुजरातची काळजी दिसते, असा टोला हाणत तोडून मोडून बनलेले हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल असे वाटले होते. पण यांना आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची लागली आहे, अशा शेलक्या शब्दात युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे एका […]