लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करणार महायुतीची बिघाडी ; आनंदराव अडसुळांच्या दाव्याने खळबळ
मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul ) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे . त्यांनी महाविकास आघाडीबद्दल भाष्य केलं आहे . या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने( Maha Vikas Aghadi )बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. […]