माढ्यात मोहिते पाटलांविरोधात फडणवीसांचा डाव ; उत्तम जानकरांना आमदारकीची ऑफर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या विरोधात नवा डाव टाकत मोहिते पाटील यांचे विरोधक आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना गळाला लावण्यासाठी त्यांना आमदारकीची मोठी […]









