19 तारखेला मतदान, प्रचाराचे 2 दिवस; विदर्भातील या 5 जागांवरील लढती कशा असतील?
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामटेकमध्ये सभा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही रोड शो होणार आहे. 19 एप्रिल रोजी नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात […]









