महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या मुंबई

अजित पवारांनी बहिणीला दिलेल्या शब्दाचं काय झालं, रोहित पवारांचा खोचक सवाल

बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष आहे. य़ासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूंकडून प्रचार जोरदार सुरु आहे. पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असल्यानं कौटुंबीक मद्देही प्रचारात येताना दजितायेत. शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता अजित पवार यांना खोचक सवाल विचारलेला आहे. अजित पवार म्हणजेच भावानं शब्द दिला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘सन्मान दिला तरच महायुतीचा प्रचार करा’, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना काय आदेश, पंतप्रधान मोदींकडे काय केल्यात मागण्या

मुंबई- गुढपीढव्याच्या सभेत महाययुतीला जाहीर पाठिंबा जाहीर केल्यानंतर पक्षात आणि बाहेर उसळलेल्या वादळानंतर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शनिवारी मनसेचे नेते, सरचिटणीस, विभाग प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन राज यांनी निर्णय घेण्यामागची भूमिका स्पष्ट केलीय. या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवार का उभी करणार नाही, यावरही त्यांनी सभेत याबाबतची भूमिका स्पष्ट केल्याचं सांगितलंय. प्रचारात सहभागी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा जाहीर, कोणत्या गोष्टींवर भर?

नवी दिल्ली : आज 14 एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी भाजपने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मोदी की गॅरेंटी’ या नावाने भारतीय जनता पक्षाने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील मतदारांसाठी सर्वात मोठा मुद्दा कोणता, सर्वेक्षणात काय आलंय समोर?

मुंबई- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार याकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. महायुती विरुद्ध मविआ अशा या लढतीत राज्यभरात प्रचार शिगेला पोहचला असला, तरी नक्की यश कुणाला मिळणार याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. अशात एका वृत्तपत्रानं केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांपुढील महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. काय आहे मतदारांसाठी महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींचं काम जनतेंपर्यंत पोहचलं तर मविआच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल ; मुख्यमंत्र्यांचा टोला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले (Hatkanangale )आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूर आणि हातकणंगले दौऱ्यावर होते . आगामी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रावेरमध्ये शरद पवार गटात बंड ; श्रीराम पाटलांच्या उमेदवारीमुळे शेकडो पदाधिकाऱ्यांचे एकापाठोपाठ राजीनामे!

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडीत चांगलाच वेग आला . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मतदारसंघातून दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील (shreeRam Patil) यांना उमेदवारी दिली आहे . त्यामुळे त्यांच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

४०० पार करायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का ? संजय राउतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून अब की बार 400 पार असा नारा देण्यात आला आहे . यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीं नसते तर राममंदिर उभं झालंच नसत ; राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात महायुतीला (MahaYuti)बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे . त्यानंतर आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर या लोकसभेसाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांच्या खेळीने भाजपची कोंडी ; माढ्यात तीन बडे नेते ‘शिवरत्नवर’ एकत्र येणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) माढा लोकसभा (Madha Lok Sabha )मतदारसंघात भाजपविरोधात (BJP) नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत . या मतदारसंघात भाजपवर नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना (dhairyasheel mohite patil) आता माढ्यात शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याचं निश्चित मानलं जात आहे . याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे (bjp )ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांच्या हत्येचा कट रचला जातोय असे धक्कादायक वक्तव्य केलं आहे . त्यांच्या […]