मुख्यमंत्री पदावरुन त्यांचे तारे जमी पर…
भाजपा नेते आ. आशिष शेलार यांचा उध्दव ठाकरेंना टोला X : @NalawadeAnant मुंबई – आमचाच मुख्यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या.. अशा वल्गना करणाऱ्या ठाकरे गटाचे तारे जमी पर आ गये, असे आजच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातील चित्र समोर आले असून ज्याचे आमदार जास्त त्यांना मुख्यमंत्रीपद हा महायुतीचा (Mahayuti) फॉम्युला होता, हेही सत्य आज उध्दव ठाकरे बोलून गेले. […]









