ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘अंतरिम नव्हे, मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प’; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

मुंबई आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारने केलेली कामं आणि येत्या काळातील प्लान जाहीर केले. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. ‘देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘शेतकरी, ग्रामीण विभाग व बेरोजगार तरुणांची घोर उपेक्षा करणारा अर्थसंकल्प’; किसान सभेची टीका

मुंबई आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारने केलेली कामं आणि येत्या काळातील प्लान जाहीर केले. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. मोदी सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पावर किसान सभेकडून टीका करण्यात आली आहे. कृषी क्षेत्राचा विकासदर 4% वरून घसरून 1.8% पर्यंत खाली […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

‘आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही’, अर्थमंत्र्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी निवडणुका असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात येत नाहीत. मात्र करदात्यांसाठी मोदी सरकारने चांगली बातमी दिली आहे. वर्षिक ७ लाख उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रत्नागिरीत ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिवसेनेचा खंदा नेता भाजपमध्ये घेणार प्रवेश

रत्नागिरी उद्धव ठाकरे यांना कोकण दौऱ्याआधीच मोठा धक्का बसला आहे. तब्बल २५ वर्षे आमदार असलेले सूर्यकांत दळवी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सूर्यकांत दळवी १९९० ते २०१४ पर्यंत सलग २५ वर्षे दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील लोकांनी गद्दारी करून पाडल्याचा आरोप सूर्यकांत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

थोड्याच वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार, यंदाच्या बजेटमध्ये काय असेल खास?

नवी दिल्ली आज १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२४०२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. येत्या काही मिनिटात हा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आहे. या वर्षी सार्वत्रिक निवडणूक असल्याने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर जुलै महिन्यात संपूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी […]

मुंबई

……तरं हा काय बापाचा पैसा आहे काय….?

X : @anant-nalavade प्रदेश काँग्रेसचा सरकारला संतप्त सवाल….! सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. आता तरं निधी वाटपातही भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले असून, मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सत्ताधारी आमदारांना 500 कोटींचा विकासनिधी, विरोधी आमदारांना निधीचं वाटप का नाही? वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना ५०० कोटींचा विकासनिधी तर विरोधी आमदारांना निधीवंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई महानगरपालिकेत उघडकीस आला आहे. मुंबईतील ३६ पैकी २१ आमदार सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गटाचे तर १५ विरोधी पक्षांचे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेची निवडणूक अधांतरी आहे. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. आमदारांना निधी उपलब्ध करण्याबाबतच्या फेब्रुवारी २०२३ च्या ठरावानुसार, डिसेंबर २०२३ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

मंडल आयोगावरुन भुजबळ-जरांगेंमध्ये दंगल, काय आहे मंडल आयोग? सविस्तर जाणून घेऊया!

मुंबई मराठा समाजाला आरक्षणाचा अध्यादेश जारी केल्यानंतर ओबीसी समाजाकडून विरोध व्यक्त केला जात आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही छगन भुजबळांच्या भूमिकेवर तीव्र विरोध केला. जर छगन भुजबळ मराठा आरक्षणाला आव्हान देतील तर आम्हीही मंडल आयोगाला आव्हान देऊ अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं. यानंतर भुजबळांनाही मनोज […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला?

पाटना बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या वाहनाच्या काचाही फुटल्या आहेत. राहुल गांधी बिहारमध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत. यादरम्यान बुधवारी राहुल गांधींची यात्रा बिहार-पश्चिम बंगाल सीमेवरुन जात होती. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राहुल गांधींच्या कारची काच फोडल्याचा दावा केला असून […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

झारखंडच्या राजकीय वर्तुळात खळबळ, मुख्यमंत्रिपदासाठी सोरेन कुटुंबात वाद

रांची झारखंडसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दुपारी १ वाजता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. 20 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सुमारे सात तास चौकशी केली होती. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात येणार आहे. ईडीने सोरेन यांना आतापर्यंत १० वेळा समन्स पाठवलं आहे. आज दुपारी होणाऱ्या चौकशीत कथित […]