एकनाथ शिंदेंना धक्का ; शिंदे गटाचे आमदार ठाकरें गटात येणार ?
मुंबई : लोकसभा निवडणुकीत (LokSabha election )राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल दिला असल्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे . महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांची चलबिचल सुरु आहे . अशातच आता शिंदे गटात विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय भूकंप होणार […]









