ताज्या बातम्या महाराष्ट्र

माझ्यावर गुन्हे दाखल केले, माझ्या आजोबांना अभिमान वाटला असता : आदित्य ठाकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नसल्याने मुंबईतल्या डीलाईल रोडच्या रखडलेल्या पुलाचे उद्घाटन शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे युवा नेते आ. आदित्य ठाकरे यांनी केले. यावरून मुंबईतील आणि खास करून दोन्ही शिवसेनेतील वातावरण तापले आहे. या उद्घाटनामुळे सरकारने आदित्य ठाकरे आणि युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा […]

मुंबई ताज्या बातम्या

पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी बेस्टसह पालिका कर्मचारी – अभियंत्यांचे बेमुदत आंदोलन

मुंबई निवृत्त होऊन तीन – चार वर्षे उलटूनही सेवानिवृत्तीच्या लाभासोबत पेन्शन न मिळाल्याने महापालिका आणि बेस्टच्या कर्मचारी, कामगार आणि अभियंत्यांनी आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात महापालिका आणि बेस्टचे जवळ जवळ ५० कर्मचारी, कामगार आणि अभियंते सहभागी झाले आहेत. सर्व आंदोलनकर्ते हे तीन चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. निवृत्त होऊन सेवा निवृत्तीचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

2024 मध्ये राज्यांत सत्तेवर आल्या आल्या घोटाळेबाजांना – मंत्र्यांना तुरुंगात टाकणार टाकणार: आदित्य ठाकरे

Twitter: @NalavadeAnant मुंबई: मुंबईसह ज्या – ज्या मोठ्या शहरांमध्ये गेले वर्षभर ज्या मोठ्या मनपात महापौर, लोकप्रतिनिधी, नगरसेवक नाहीत अशा सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त घोटाळ्यांचेच प्रश्न समोर येत आहेत. याला फक्त हे सत्तारूढ खोके सरकार, घटनाबाह्य सरकार जबाबदार आहे. पण आताच सांगून ठेवतो, २०२४ मध्ये आमचे सरकार येणार. त्यावेळी या घोटाळेबाजांना, मंत्र्यांना तुरुंगात टाकणार म्हणजे […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

एकपक्षीय बहुमताचे पाशवी सरकार नको; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Twitter : @vivekbhavsar मुंबई लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवट टीका करताना उद्धव ठाकरे यांनी या देशात पुन्हा एका पक्षाचे […]

मुंबई

गणेशमूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आयुक्तांना खरमरीत पत्र…! Twitter: @NalavadeAnant मुंबई: गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना केवळ पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीता महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा, अशा आशयाचे […]