ताज्या बातम्या राष्ट्रीय

सीएएवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना काय दिले आव्हान?

X: @therajkaran सीएए म्हणजेच (CAA) नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यावर पहिल्यांदाच जाहीर बोलले आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धारेवर धरले आहे. भाजपने आपले अपयश झाकण्यासाठी हा कायदा आणल्याची टीका ठाकरेंनी केली होती. याला आता थेट आव्हान देत केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेपुढे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

Amit Shah: सीएए कायदा मागे घेणार नाही, अमित शाहांची ठाम भूमिका, ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आता राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. सीएए मागे घेततला जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील हिंदू, शिख, बौद्ध, ख्रिश्चन शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा असल्याचं त्यांनी सांगितलंय. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात २३ टक्के आणि […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

CAA : नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी, लोकसभेच्या तोंडावर ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मोदी सरकारने CAA संदर्भात घोषणा केली आहे.

राष्ट्रीय ताज्या बातम्या

CAA News : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचं केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गृहमंत्रालयाकडून CAA ची (Citizenship Amendment Act) अधिसूचना आज सायंकाळी जारी करण्यात आली आहे. आजपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA लागू करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गेल्या अनेक […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात CAA लागू होणार, अमित शाहांची मोठी घोषणा

नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (CAA) मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात CAA लागू करण्यात येईल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. अमित शाह म्हणाले की, CAA मुळे कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर मुस्लिमांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

पुढील 7 दिवसात देशात CAA लागू होईल, केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा

नवी दिल्ली येत्या सात दिवसात देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्याचा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यात देशात खळबळ उडाली आहे. दक्षिण 24 परगणा येथील एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, ‘धार्मिक, सामाजिक आणि धोरणाचा विचार करूनच CAA लागू करण्यात येईल. CAA च्या अचानक अंमलबजावणीमुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण […]