महाराष्ट्र

गांधी जयंतीला सेवाग्रामपासून सुरू होणार ओबीसी जागर यात्रा! – डॉ. आशिषराव देशमुख

Twitter : @therajkaran नागपूर भाजपातर्फे गांधी जयंती, २ ऑक्टोबर २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी जागर यात्रा आयोजित करण्यात येत आहे. बापुकुटी, सेवाग्राम येथे नतमस्तक होऊन हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून याची सुरुवात होणार आहे, अशी माहिती भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आणि भाजपा प्रवक्ते, माजी आमदार डॉ. आशिषराव र. […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार विरोधी वक्तव्य “बोलघेवडे” बावनकुळे यांच्या आले अंगाशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत. विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेचे रोज अध:पतन! – चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Twitter : @therajkaran नागपूर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलून उद्धव ठाकरे त्यांची उरलेली उंची कमी करीत आहेत. त्यांचे रोज अध:पतन होत आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेत आदर आहे, असेही ते म्हणाले. बावनकुळे नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे जेवढी टीका […]