ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘शेवटी सगळ्याचा “निकाल” लागलाच!’ आमदार अपात्रता निकालानंतर आशिष शेलारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई ‘शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना’ असल्याचा निकाल काल १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. यानंतर राज्यभरात ठाकरे गटाकडून आक्रोश तर शिंदे गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. यावेळी भाजपच्या नेत्यांनीही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं समर्थन केलं. निकालानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी सगळ्याचा “निकाल” लागलाच! देवाच्या काठीचा आवाज नसतो […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निर्लज्जपणाचा कळस! नार्वेकरांनी पक्षांतरबंदीचा राजमार्ग सांगितला; निकालावर उद्धव ठाकरेंचा संताप

मुंबई २०१८ मध्ये शिवसेनेच्या घटनेत केलेली दुरुस्ती निवडणूक आयोगाला कळवली होती, विशेष म्हणजे मूळ चर्चा आमदार अपात्रतेवर करण्यात आलेली नाही. याशिवाय पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करायचं याचा राजमार्ग विधानसभा अध्यक्षांनी सांगितला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. नार्वेकरांना पक्ष बदलण्याचा अनुभव असून त्यांनी स्वत:चा मार्ग मोकळा केला. विधानसभा अध्यक्ष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

…तर निकाल वेगळा लागला असता, वाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षावर अखेर निकाल लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ८ महिन्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला आणि खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यावेळी २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत केलेली दुरुस्ती महत्त्वाचा मुद्दा ठरला. यावेळी केलेल्या दुरुस्तीवर विधानसभा अध्यक्षांनी सवाल उपस्थित केला. याशिवाय दोन्ही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; ठाकरे गटाला मोठा धक्का, खरी शिवसेना शिंदेंचीच!

मुंबई राज्याला नवी कलाटणी देणारा आमदार अपात्रता प्रकरणावर निकालवाचन सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कोणाची यावर आपले निरीक्षण आणि निकाल नोंदवला. मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देतो असा निकाल नार्वेकरांनी यावेळी दिला. यावेळी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी सांगितल्यानुसार, शिवसेनेची १९९९ ची घटना ग्राह्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आज निर्णय लागणार का? ठाकरे गटाच्या वकिलांनी उपस्थित केला प्रश्न

मुंबई आज आमदार अपात्रता प्रकरणात निकाल लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. सायंकाळी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करतील. दरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंचा खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न : मंत्री दीपक केसरकर यांची टीका

X: @therajkaran मुंबई: विधानसभा अध्यक्ष आणि सभागृह नेते मुख्यमंत्री यांची भेट झाली म्हणजे आकाश कोसळले, असे मानण्याचे कारण काय? आपली बाजू लंगडी आहे असे वाटते त्यांनी मतप्रदर्शन करून खोटी सहानुभूती मिळवणे बंद करावे, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षप्रवक्ते दिपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आमदार अपात्रतेचं काऊंटडाऊन सुरू, सरकार कोसळणार की राहणार? उद्या काय घडू शकतं?

मुंबई सर्वोच्च न्यायालयाने ११ मे २०२३ रोजी दिलेल्या निर्णयानंतर तब्बल आठ महिन्यांनी उद्या १० जानेवारीला आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल लागू शकतो. या निकालानंतर सरकार राहणार की कोसळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि एकनाथ शिंदेंनी वेगळा गट स्थापन केला. उद्या या सरकारची अग्निपरीक्षा आहे असं म्हटलं जात आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

…तर शंकेला वाव, आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवारांचा आरोप

मुंबई आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावरुन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून हल्ला केला जात आहे. दरम्यान शरद पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरोपींना भेटणाऱ्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करणार? नार्वेकर-शिंदेंच्या भेटीवरुन ठाकरे कडाडले!

मुंबई मे २०२३ मध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात आमदार अपात्रतेची केस दाखल केली होती. त्यावर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिंदे-नार्वेकर यांच्या भेटीवरुन संताप व्यक्त केला. शिंदे-नार्वेकर यांच्या भेटीमागे मिलिभगत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. निकालापूर्वी न्यायाधीश आणि आरोपींची भेट बेकायदेशीर असते. दोन वेळा अशा भेटी झाल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढच्या 15 दिवसांत राजकीय भूकंप? फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचे संकेत, तर मुख्यमंत्री म्हणतात…

मुंबई राज्यात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे. महायुती आणि मविआनं तयारी सुरु केली आहे. यात्रा, सभा, संघटनात्मक बैठका, जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. या सगळ्या स्थितीत राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आमदार पात्रतेचा निर्णय होणं अद्याप बाकी आहे. त्यातच मतदारसंघांच्या गरजांप्रमाणे पक्षप्रवेश सुरू झालेत. यात देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि संकटमोचक अशा […]