सांगलीत विशाल पाटील अपक्ष अर्ज दाखल करणार ; शिवसेनेसह मविआचं वाढवलं टेन्शन
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray Group) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघात चंद्रहार पाटील (chandrahar patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील (vishal patil) नाराज झाले . मात्र तरीही ते या मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत . यासाठी आता या मतदारसंघातुन त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार […]









