काँग्रेस नेते सुनील केदार यांना हायकोर्टाचा झटका : शिक्षेला स्थगिती देण्यास नकार!
मुंबई : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस नेते सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Nagpur Bank Scam) घोटाळा प्रकरणी (Sunil Kedar) हायकोर्टाने झटका दिला आहे. विविध गुन्ह्याअंतर्गत सुनील केदार यांना हायकोर्टाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि एकूण 12 लाख […]









