… पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले नाही: एकनाथ शिंदे
X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणूकीत महायुतीचे १७ आणि महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले. पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले नाही. आमच्या काळात आधीही आमच्यावर आरोप होत होते. आता निर्जीव इएमव्हीवर होत आहेत, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना केली. आपण आम्हाला न्याय […]









