विश्लेषण ताज्या बातम्या

‘टायगर अभी जिंदा है!’ 10 पैकी ८ जागा ‘म्हाताऱ्या’ने जिंकून आणल्या

X : @vivekbhavsar मुंबई त्याच्याच पक्षातील नेते त्याला खाजगीत म्हातारा म्हणतात, तो 83 वर्षाचा तरुण आहे. त्याचा पक्ष फोडला, इतके वर्षे एक कुटुंब असलेले त्याचे घर फोडले, कुटुंबात फुट पाडली, पक्ष फोडला, ज्यांना राजकारणात आणले, महत्वाचे पद देऊन राजकीय आणि अर्थी दृष्ट्या सक्षम केले, असे चाळीसहून अधिक आमदार आणि खासदार सोडून गेले, पक्षाचे नाव आणि […]

विश्लेषण

मुंबई कोणाची? निष्ठावंत (मूळ) शिवसैनिकांचीच!

X : @vivekbhavsar मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकरवी शिवसेनेत बंड घडवून आणले, शिंदे यांनी 40 आमदार आणि 15 खासदार, शेकडोच्या संख्येने नगरसेवक यांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले, स्वत: मुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापुरात राजू शेट्टींकडून विराट शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti )यांनी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात विराट शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीसाठी थंड थोपटले आहेत . अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांची दसरा चौकातील मैदानावर भव्य सभा पार पडली. या सभेनंतर शेट्टी बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. यावेळी दसरा चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने स्वाभिमानीचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणमधील सस्पेन्स संपला ; अखेर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर

मुंबई ; गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याण मतदारसंघात (Kalyan Lok Sabha ) लोकसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून आज उमेदवार जाहीर करण्यात आला आहे .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde )यांना उमेदवारी जाहीर केली आहे . तर ठाकरेंकडून या मतदारसंघात वैशाली दरेकर राणे (Vaishali Darekar Rane) यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेंचे चार ते पाच खासदार पक्षात येण्यासाठी रडतायत ; ठाकरेंच्या चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी महायुतीत (MahaYuti) जागावाटप रखडलेलं आहे . या जागेवरून शिंदे गट आणि भाजपत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे .शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या खासदारांचा पत्ता या निवडणुकीत कट होणार आहे. यावरून आता ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी शिंदे गटाला ( shinde group […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याणमध्ये समोर कोणीही असो लढणार आणि जिंकणार; वैशाली दरेकर राणे यांचा दावा

X: @ajaaysaroj मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्यामुळे अटीतटीच्या लढतीमध्ये गणल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभेत उबाठा गटाने अखेर शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ साली मनसेकडून याच मतदारसंघात लढताना त्यांनी तब्बल एक लाख मते मिळवली होती. शिवसेनेत झालेल्या महाफुटीनंतर एक – एक जागा उबाठा गट आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांसमोर नवा पेच ; हेमंत पाटील, धैर्यशील मानेचा पत्ता कट होणार ?

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना आता महायुतीसमोर जागेवरून (Mahayuti Seat Sharing)नवा पेच निर्माण झाला आहे . महायुतीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ किंवा १३ जागा येणार असल्याची माहीती समोर आली आहे . मात्र शिंदेच्या शिवसेनेने आतापर्यंत फक्त आठ उमेदवार जाहीर केले आहेत . त्यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश आहे. […]

Political map of Marathwada showing shifting influence in Operation Tiger and impact on Uddhav Thackeray’s stronghold. ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेचा विषय असलेल्या ठाणे आणि कल्याणमधील उमेदवारी अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. या दोन्ही मतदारसंघात कोणाचा उमेदवार असणार याकडे लक्ष लागलं असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली रणनीती ठरवण्यासाठी कल्याण लोकसभा ( Kalyan Loksabha) मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवतारेंना बाहेरचा रस्ता ; शिंदेच्या शिवसेनेतून पक्षाच्या शिस्तभंगाची नोटीस पाठवली जाणार

मुंबई : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी काहीही झालं तरी बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार केला आहे . मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवतारेंना आपल्याला युतीधर्म पाळला पाहिजे, असा सल्ला दिला होता. मात्र, बारामती ही मला नियतीने दिलेली असाईनमेंट आहे, अस प्रतिउत्तर शिवतारेंनी दिल्यानंतर अखेर शिंदे गटाकडून विजय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जागावाटपावरून महायुतीत शिमगा तर आघाडीत धुळवड

X: @ajaaysar मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार शिमगा सुरू आहे, तर काँग्रेस, उबाठा गट, शरद पवार गट आणि वंचित या मविआच्या घटकपक्षांमध्ये देखील वादविवादांची धुळवड खेळली जात आहे. भाजपचे राज्यातील काही उमेदवार आधीच जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट २८ मार्चला तर शिवसेना उद्या (दि […]